Surprise Me!

ग्लोबल टीचर आवर्ड विनर शिक्षक श्री. रणजितसिंह डिसले यांचे मार्गदर्शन | Ranjitsinh Disale|Sakal Media

2021-04-28 1,341 Dailymotion

सकाळ सोशल फाउंडेशन , सकाळ NIE यांच्या संयुक्त सहकार्याने महाराष्ट्रातील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी व महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षकांसाठी "आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रभावी अध्यापन " या विषयावर सोलापूर जिल्ह्यातील तंत्रस्नेही व प्रयोगशील व शिक्षकी पेशातील नोबल पुरस्कार समजला जाणारा ग्लोबल टीचर आवर्ड विनर शिक्षक श्री. रणजितसिंह डिसले यांचे मोफत झूम वेबिनारद्वारे मार्गदर्शन.
१. शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे काय ?
२. तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आवश्यक कौशल्ये
३. ई - अध्यापनासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान
४. जि. प्र. शिक्षक ते ग्लोबल टीचर आवर्ड विजेता प्रवास
५. जे विद्यार्थी शिक्षक आहेत आणि ते शिक्षक होणार आहेत. त्याची भूमिका कशी असणे गरजेचे आहे.
६. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात गोडी निर्माण होण्यासाठी आपले ई - अध्यापन कसे प्रभावी करू शकाल.
#RanjitsinhDisale #Webinar #SakalMedia #Sakalsocialfoundation #SakalNIE #Teacher
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon